महाराष्ट्र मुख्य सचिव पदी सुजाता सैनिक
https://youtu.be/C3EjHX6WP4I■■■■■■■■■■■-* *राज्याच्या मुख्य सचिव पदी सुजाता सौनिक रुजू झाल्या आहे त्यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*■■■■■■■■■■■