logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेडच्या बाबा नगर येथील रस्ता केव्हा होणार ? रस्तात खड्डा का खड्डा त रस्ता

नांदेड येथील डॉ. वाघमारे हॉस्पिटल पासून माजी मंत्री खतगावकर यांच्या घरासमोरून पुढील बाबा नगर येथील रस्ता अवस्था अतिशय बिकट झाली आहे . " खड्यात रस्ता का रस्तावर खड्डा " असा प्रश्न नागरिकांना पडला किती वर्षीपासून हा रस्ता बनविण्यात महानगर परिषद प्रशासन 'मुहुर्त ' बघत आहे का? अनेक विद्यार्थी अनेक नागरिक दुचाकी वाहनावरून पडत आहेत .त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे .मान्सूनचा पहिला पाऊस सुरू आहे .संपूर्ण रस्ता पाण्यात गेलेला आहे त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . ह्याला जिम्मेदार कोण आहे ? असा सवाल नागरिकाकडून होत आहे .

2
92 views

Comment