*मेजर सलिम शेख, इकबाल शेख व मायाताई निरभवणे यांना राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कारानाने सन्मानित करण्यात आले!*....
मुंबई येथील समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय विकास रत्न प्रेरणा पुरस्कार २०२६ मनमाडचे जेष्ट कब्बडी पट्टु मेजर सलिम शेख, इकबाल शेख व चांदवडच्या सामाजिक कार्यकर्त्या अभिनेत्री मायाताई निरभवणे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला...
पुरस्कार वितरण समारंभ कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला..
स्ट्रस्टच्या अध्यक्षा अभिनेत्री मिनाक्षी पाखरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शेख निरभवणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.