logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दि.18 एप्रिल रोजी देगलुर मध्ये गुरुवर्य पं. बाबूराव उप्पलवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

देगलूरःदिनांक 18 एप्रिल रोजी बंडआप्पा मठ ,गांधी चौक येथे गुरुवर्य पंडित बाबुराव उप्पलवार यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह . भ . प . श्री . सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर व प. पु. ष . ब्र . १०८ श्री . सोमलिंग शिवाचार्य महास्वामी बिंचकुदेकर राहणार आहे .तर प्रमुख पाहुणे सौ .विजयमाला टेकाळे (नगराध्यक्ष नगरपरिषद देगलूर )शाहीर रमेश गिरी, शाहीर दिगू तुमवाड,पत्रकार गोविंद मुंडकर उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गुरुवर्य पं.बाबुराव उप्पलवार यांचे समस्त शिष्य वृंद यांनी केले आहे .

21
1049 views

Comment