logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम



नांदेड दि. 28 मार्च :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार 29 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 29 मार्च 2026 रोजी मुंबई विमानतळ येथून सायंकाळी 4.15 वा. विमानाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हिंगोली गेट नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. "शिवनेरी" शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. स्थळ- हिंगोली गेट नांदेड. सायं. 6 वा. मोटारीने बैल बाजार मैदान लोहा जि. नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व पक्ष प्रवेश सोहळा स्थळ- बैल बाजार मैदान लोहा जि. नांदेड. सायं. 7.30 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

27
1014 views

Comment