logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गॅस सिलेंडर साठी व्हाट्सअप नंबर वर तक्रार करा

महत्वाचे
9769919221 - सेव्ह करा
आहाला सांिंगतलेलया वेळेत गॅस मिळत नाही. गॅस बुकिंग साठी कंपनीने िदलेया नंबरवर कॉल लागत नाहीि किंवा LPG गस संदर्भात इतरही अडचणी असतील तर का
ळजी करू नका, कारण, महाराछ सरकारने LPG
गॅस संदर्भातील तक्रारीसाठी व्हाट्सअप क्रमांक जारी केला आहै. 9769919221 या नंबर हुन तुम्ही व्हाट्सअप हुन तक्रार दाखल करू शकता, भारत, इंडेन िकंवा HP गॅसबुक करताना तुमचा रजिस्टर
मोबाईल नंबरच वापरावा .

6
980 views

Comment