शाहीर अर्जुन पाटील काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित........
मोहने : अटाळी गावचे
शाहीर अर्जुन पाटील काव्य रत्न पुरस्काराने सन्मानित कल्याण तालुक्यातील अटाळी गावचे व मराठी संस्कृतीचा मानबिंदूः शाहीर अर्जुन पाटील अटाळीकर मुंबई येथे नुकताच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित 'राज्यस्तरीय त्रिवेणी काव्य संमेलन २०२६' मध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र, शाहीर अर्जुन पाटील अटाळीकर यांना त्यांच्या
अटाळी गावचे कोळी समाजाचे असून ते एनआरसी लि, मोहने येथील कामगार होते नोकरी करून आपली शाहीरी चालूच ठेवली एनआरसी कारखाना बंद असताना अन्याया विरोधात अनेक कामगारांना शाहीरी गीत गाऊन पटवून देत होते. त्याला प्रतिसाद लाभत असेत्यानी आता पर्यंत अनेक कोळी गीते गायली आहेत व कॅसेट प्रसिद्ध आहेत.
उत्स्फूर्त काव्यगायनासाठी 'काव्यरत्न मानकरी सन्मानचिन्ह' देऊन सन्मानित करण्यात आले.
शाहीर अर्जुन पाटील, हे
चमचम चांदणी, सोनेरी मासली. आयलाय नवरा मांडवादारी, नटखट सुंदरा, सोनेरी सोन मासली हे लोकनाट्य, दुरदर्शनवर कोळी गीतांचे कार्यक्रम केले आहेत, कोळी नृत्य इ. याकामी माझी धर्मपत्नी सौ जयमाला पाटील, नृत्यसाठी जयराम पाटील आणि कवी अशोक वायंगणकर, गायिका वैशाली सामंत, सौ शिल्पा-टिळक गोखले यांनी मला मोलाचे मार्गदर्शन लाभले असे मंत सांगितले. काव्य किरण पुरस्काराने मला सन्मानित केल्याने त्यांचे विविध असे थरातून अभिनंदन होत आहे.
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा