logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

यूपीएससी परीक्षेत नांदेड चा ऋषिकेश पालीमकर चमकला !

नांदेडःयु पी एस सी 2025 च्या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील कौठा तालुका कंधार येथील ऋषिकेश प्रा.रामकिशन पालीमकर हा विद्यार्थी देशपातळीवर 294 क्रमांक उत्तीर्ण झाला .त्याच्या घवघवीत यशामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर लौकिक झाले .ऋषिकेश चे वडील प्राध्यापक रामकिशन पालीमवार व आई तेजाबाई बहिण पुजा व पालीमवार परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे . सौ. पुजा गजानन होळगे, महादेव कनके,शिवाजी पालीमकर,गुरुनाथ कणके, किरण कनके दुबई व सर्व मित्र परिवारातर्फे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

7
135 views

Comment