नांदेड शहरात मोफत माईंड योगा क्लासेस सुरू
नांदेडःनांदेड शहरातील विसावा नगर रेस्ट हाऊस च्या बाजू ला आर्य मैत्री सेवाभावी संस्थेतर्फे माइंड योगा चे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले आहेत .मनाचा योग आहे यामध्ये तणाव, चिडचिडेपणा, मायग्रेन डिप्रेशन, हायपर टेन्शन, झोपेची समस्या इत्यादी समस्यावर माइंड योगा अतिशय उपयोगी आहे .माईंड योगाच्या मोफत क्लासेस मध्ये मनाला शांत ठेवणे व इतर सर्व शिकवल्या जाते .आपणही एक वेळेस अवश्य भेट देऊन माइंड योगा शिकून घ्यावे व आपले आयुष्य आनंदी समाधानाने जगावे असे आवाहन आर्य मैत्री सेवाभावी संस्थेचे संचालक अंतेश्वर तलवारे यांनी बोलताना केले आहे . पत्ताः आर्य मैत्री ,माईंड योगा, विसावा नगर रेस्ट हाऊसच्या बाजूचा रस्ता नांदेड
संपर्कः7770093337,9922841565
संपर्कः