खापर येथे आर. सी. एम .रामदेव दुकानात यंदा होली उत्सव निमित्ताने
खरीदी विक्री मोठ्या जोमात
खापर येथे आर. सी. एम .रामदेव दुकानात यंदा होली उत्सव निमित्ताने खरीदी विक्री मोठ्या जोमात
अक्कलकुवा प्रतिनिधी: (गंगाराम वसावे )
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आर. सी.एम रामदेव दुकानात सातपुड्यातील पारंपरिक होली उत्सव साजरा करण्यासाठी लागणार्या हारकंगन, खजूर, गोड ,मुरमुरे,दाड्या , नारळ ,अगरबत्ती, इत्यादि वस्तुची मोठ्या जोमात खरीदी विक्री करताना सोनापाटी गावाचे सरपंच कुंवरसींग दादा पाडवी,सुरेश चौधरी, नरपतसिंग पाडवी, लतीब महाराज, साजन भाई वसावा सह आदि उपस्थित होते