अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई, इराईबारीपाडा ते खाई दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे या घाटात जागोजागी दरडी कोसळून रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. तसेच काही ठिकाणी पुलाचे कठडे सरकले आहेत.तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागेश पाडवी यांनी केली आहे.....
read more