कल्याण पूर्व- पश्चिम शहर -२०२६ अध्यक्षपदी सर्वानुमते सुरेश शांताराम पवार यांची निवड करण्यात आलेली आहे.
संत शिरोमणी रविदास महाराजांच्या कृपेने यंदाच्या त्यांच्या 649 व्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या (कल्याण पूर्व- पश्चिम शहर -२०२६) *अध्यक्षपदी* सर्वानुमते माझी (सुरेश शांताराम पवार) निवड करण्यात आलेली आहे.
तरी राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष *राम बनसोडे* सह समस्त सन्माननीय आजी- माजी उत्सव समिती स्त्री- पुरुष पदाधिकारी, सन्माननीय आणि जेष्ठ संस्थापक सल्लागार, समिती सल्लागार सदस्य आणि चर्मकार समाज बंधू भगिनींसह समस्त बहुजन समाज बांधवांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सदर संत शिरोमणी रविदास महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा हा योग्य समाज प्रबोधना बरोबरच अधिकाधिक दिमाखदार आणि शिस्तबद्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.
आपला स्नेहांकित
*सुरेश शांताराम पवार*
संत रविदास सार्वजनिक संयुक्त जयंती अध्यक्ष -२०२६