logo

माननीय सचिन भाऊ कदम वेफर फाउंडेशन यांच्यावतीने भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर 13 फेब्रुवारी 2026

माननीय सचिन भाऊ कदम वेल्फर फाउंडेशन यांच्यावतीने दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा एक्स-रे ईसीजी रक्त तपासणी तसेच सोनोग्राफी उच्च रक्तदाब तपासणी केली जाणार आहेत एक्स-रे एसीजी सोनोग्राफी या तपासणीसाठी दिनांक 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करने आवश्यक आहे ठिकाण सांगली ईश्वरपूर रोड जुना जकात नाका सांगली सांगलवाडी कदम प्लॉट

8
1066 views