logo

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत*



नांदेड दि.२४ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. आगमन प्रसंगी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

मुख्यमंत्री श्री.मान हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

19
857 views