सरी कोन्ह्यापाडा येथील नदीत श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला.
अक्कलकुवा प्रतिनिधी:गंगाराम वसावे
अक्कलकुवा तालुकातील
गाव सरी कोन्ह्यापाडा येथील नदीत श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी कृषि विभागाचे कृषिसहाय्यक सुरेश गावित सर, सरी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सकाराताई दिलीप वसावे, ग्रामसेवक बाजीराव पाडवी आप्पा, अंतरसिंग पाडवी व ग्रामस्थ उपस्थीत होते.