logo

श्री वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था देगलूर, यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर मध्ये भव्य असे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे

श्री वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था देगलूर, यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर मध्ये भव्य असे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य ह भ प साध्वी सोनाली दीदी करपे बीड यांचे देगलूर नगरीमध्ये प्रथमच भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. दि. 19/1/2026 वार. सोमवार
स्थळ= वैशा नागरी बँक मोंढा, देगलूर जिल्हा. नांदेड
वेळ= रात्री 7 ते 9
कार्यक्रमाचे आयोजक
ह भ प संदीप महाराज पांचाळ किणीकर 9673890025

19
2321 views