logo

उमरगा तालुक्यात लहूजी शक्ती सेना शाखांचे उद्घाटन व नुतन पदाधिकारी यांची नियुक्ती


(जिल्हा प्रतिनिधी विकास वाघ धाराशिव)
उमरगा तालुक्यात नुकतीच दि१२ रोजी दुपारी १:०० वाजता मौजे एकोंडी (ज.) व सायं .४:०० वाजता कसगी येथे लहुजी शक्ती सेनेच्या शाखेचे उद्घाटन करून नवीन पद नियुक्ती देण्यात आल्या.
त्यावेळी लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष मा. शिवाजी भाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्षा - सारिकाताई कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष- राजाभाऊ शिंदे, मराठवाडा उपाध्यक्षा - छायाताई नाईकवाडे, उमरगा तालुका अध्यक्ष - विजय भाऊ तोरडकर, तालुका अध्यक्षा - अलकाताई कांबळे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, रामभाऊ कांबळे, केशव भाऊ सरवदे ,जोगेश्वरी शिंदे, पल्लवी गायकवाड, सुरेखा कांबळे, ज्ञानेश्वर पात्रे, रोहित वाघमारे, सविता बोईने, इंद्रजीत सूर्यवंशी, सुप्रिया शिंदे, प्रवीण गायकवाड, धर्मराज देडे, महादेव महाराज मोरे, धनराज गायकवाड (नगरसेवक नळदुर्ग) यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे एकुंडी (ज.) व कसगी तालुका उमरगा येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
त्याचबरोबर उमरगा तालुका नवीन पद नियुक्ती त्यामध्ये- सविता गायकवाड- तालुका सचिव म. आ., पल्लवी गायकवाड- तालुका उपाध्यक्षा म.आ., युवराज मंडले- तालुका संघटक, रोहित वाघमारे -तालुका कार्याध्यक्ष, चंद्रकांत देडे, मल्लिनाथ कांबळे, काशिनाथ गायकवाड, वसंत गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, राजकुमार गायकवाड, शशिकला शिंदे, सविता गायकवाड, राधा गायकवाड, मंडोदरी कांबळे, सावित्री गायकवाड, भाग्यश्री कांबळे, शिवाजी एडके, सचिन दुनगे, अनिल खंडागळे, प्रशांत एडके, राम कांबळे, शेखर एडके, ज्ञानेश्वर जोगदंड, राहुल खंडागळे, इत्यादींचा लहुजी शक्ती सेनेत प्रवेश, यांना मान्यवरांच्या हस्ते पद नियुक्तीचे प्रशस्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

13
1509 views