logo

रत्नकांत म्हात्रे (योगनिसर्गोपचातज्ञयांना त्यांच्या कौतुकास्नाबद्दल " स्वामी विवेकानंद योग एक्सलन्स अवॉर्ड 2026 "प्रधान....

राष्ट्रीय युवक दिवस 2026......
---------------------------------------- पनवेल 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस निमित्ताने द इंडियन फोरम - फोर सोशल लीडर्स अँड अच्युवर्स ( रजिस्टर अंडर नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ) या संस्थेतर्फे वर्ष 24 - 25 साठी श्री रत्नकांत म्हात्रे ( योग व निसर्गोपचार तज्ञ ) यांना त्यांच्या कौतुकास्पद सामाजिक योगदानाबद्दल " स्वामी विवेकानंद योग एक्सलन्स अवॉर्ड 2026 " हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . पनवेलचे श्री रत्नकांत म्हात्रे हे गेली 15 वर्ष सातत्याने योग व निसर्गोपचार प्रचार व प्रसार याचे कार्य करत आहेत , आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम, योग विषयक ऑनलाईन व ऑफलाइन सल्ला व मार्गदर्शन करीत आहेत. याचा बऱ्याच जणांना लाभ होत आहे. ऑनलाइन योग मार्गदर्शन 2025 या संकल्पनेवर आधारित देश विदेशातील 1000 लोकांना मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर तसेच संपूर्ण भारतभर योगविषयक मार्गदर्शन करण्याचे त्यांचे मानस आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

141
6032 views