प्रॉपर्टी नाव परिवर्तन करण्यासाठी कोर्टाचे डिग्री लागत नाही का ?
नांदेडःनांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील नगर परिषदेतील प्रकार उघडकीस आला आहे .कमिशन एजंट व चमच्यांच्या मार्फत आईच्या नावावर असलेली मालमत्ता परस्पर वडिलांच्या नावावर करून स्वतःच सगळे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न निष्फळ झाला आहे .काय दयाने कोर्टातून डिग्री करावी लागते त्यासाठी परिवारातील सदस्यांची संमती लागती पाचशे च्या बाऊंडवर लिहुन विना संमती चे परस्पर करून घेण्याचा डाव फसला आहे . चमच्यांनी कायदयाची माहिती देऊ नये तुम्ही न्यायधिश नाहीत . आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एका अधिकाऱ्याला काम करण्यासाठी दबाव देणे आचारसंहितेचा भंग नाही का ?त्या टकलू पिए वर निलंबनाची कारवाई करावे अशी मागणी राज्यातील जनतेकडून होत आहे . एका व्यक्ती चे कारस्थान ह्यापूर्वी ही उघडीस आले होते .नगरपालिकेत नाव परिवर्तन साठी कोर्ट डिग्रीची गरज नाही का ? हा मोठा प्रश्न आहे . सर्व स्तरातून त्या गोष्टीचा निषेध होता .