logo

उमरगा शहर नगराध्यक्षपदी किरण भैय्या गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल लहुजी शक्ती सेना -रयतक्रांती व मित्र शहर विकास पॅनलच्या वतीने सत्कार

धाराशिव ( जिल्हा प्रतिनिधी) शिवसेना - काँग्रेस- लहुजी शक्ती सेना- रयत क्रांती व मित्र शहर विकास पॅनलचे उमरगा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. किरण भैया गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने सत्कार करून विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी लहुजी शक्ती सेना मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, उमरगा तालुका अध्यक्ष विजय भाऊ तोरडकर, मराठवाडा उपाध्यक्ष (महिला वि.) छायाताई नाईकवाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ जोगदंड, जिल्हा संघटक भाग्यश्रीताई सूर्यवंशी, उमरगा तालुका अध्यक्ष (महिला वि.) अलकाताई कांबळे, तालुका कार्याध्यक्ष गिण्यानबाई कांबळे, तालुका उपाध्यक्ष सविताताई बोईने, मीराताई वाडेकर, वंदाबाई इत्यादी लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

4
28 views