
झोमॅटो मालामाल रायडर बेहाल सांगली जिल्ह्याची कथा
सांगली जिल्ह्यामध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी झोमॅटो कंपनी फुलफार्मात व जे ऑर्डर कस्टमर यांना पोहोच करतात ते रायडर मात्र कोमात
सांगली जिल्ह्यामध्ये झोमॅटो ही कंपनी फुल फॉर्मत असून रोजचे लाखो रुपये मिळवत आहे तेही रायडर लोकांच्या जीवावर आणि रायडर लोकांना मात्र तूटपुंजी इतकी कमाई देत आहे आज दिवसाचे बारा तास ते दहा तास काम करून रायडरणांना अर्निंग पाचशे ते सहाशे रुपये देत आहे त्यातील रायडर लोकांचे तेलाचा खर्च 300 रुपये आहे तो रायडर स्वतःच्या खर्चाने घालतोय म्हणजे सहाशे रुपये इनकम आणि तीनशे रुपये तेलाला गेल्यानंतर बारा तास काम करून तीनशे रुपये पदरात पडतात त्यात गाडीचा मेंटेनन्स वेगळा ही अवस्था आज सांगली जिल्ह्यातील झोमॅटो रांची आहे आणि याला एकमेव कारणीभूत झोमॅटो कंपनी व यांचा येथील मॅनेजर आहे कारण की रायडर यांना जेवढं काय कमी करता येईल हे तेच्या हातात असतं आणि त्यांनी जे अर्निंग मध्ये किंवा ज्या ऑफरमध्ये जी काटछाड केली जाते त्याचा मोबदला त्या टीएलला मिळतो ही खरी वास्तविकता आहे आणि यामध्ये पूर्ण सर्व गोष्टीची रायडर लोकांची वाट लागत आहे पर किलोमीटर जर काढायला गेलं तर दोन रुपये किलोमीटर प्रमाणे ही आज झोमॅटो रायटर यांना पेमेंट देत नाहीये तर सर्व रायडर आणि मिळून एक असा निर्णय घेतला आहे येत्याला 25/11/2025 पासून सर्व झोमॅटो रायडर हे मुदत संपावर जात आहेत यामध्ये सर्व पक्षीय बहुजन वंचित आघाडी कामगार संघटना यांना एक या ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्र देत असून तेही संपाला पाठिंबा देत आहेत व रायडर साठी ते कामगार आयुक्त यांना बहुजन वंचित आघाडी कामगार संघटना यांच्या मात्र एक लेटर देऊन त्यांच्यासाठी एक मोलाचे योगदान करणार आहेत तरी येत्याला 25 तारखेच्या आत जर यांनी याच्यावर ॲक्शन घेतली तर ठीक आहे नाहीतर 25 तारखेपासून सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठा झोमॅटो चे नुकसान होणार हे निश्चित