logo

देगलूर जवळ बस व ट्रॅव्हल्स चा भिषण अपघात

देगलूर -नांदेड रोडवर शहरानजीक लेंडी नदी ते बागनटाकळी परिसरात देगलूर ते मुखेड जाणारी एसटी बस व नांदेड ते देगलूर येणारी ट्रॅव्हल्स चा अपघात झाला आहे. त्यात 27 प्रवाशी जखमी व 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

1
528 views