logo

माणिकराव कोकाटे हा कृषी मंत्री आहे की रमी मंत्री

प्रहार जनशक्ती पक्ष द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात 24 जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे
महाराष्ट्रातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवन येथे बसून रमी खेळणारा हा कृषी मंत्री आहे की रमी मंत्री आणि हे रमी मंत्री च्या राजीनामा लवकरात लवकर दिला पाहिजे अशी मागणी
चंद्रपूर शहर प्रमुख
आशिष पिल्लै
तालुका प्रमुख
अमित यादव
अमोल मांढरे व प्रहार चे कार्यकर्ता चक्काजाम आंदोलन करताना

18
839 views