🔥 ३८ किमीचा प्रवास पूर्ण! 🔥
सातबारा कोरा यात्रेने आजचा टप्पा पार करून उद्धवबाबा संस्थान, मानकी (ता. दारव्हा) येथे मुक्काम घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकार पर्यत पोहचवण्यासाठी बच्चु भाऊंनी तब्बल ५ किमीचा प्रवास विना चप्पल केला.
हा लढा फक्त शब्दांचा नाही, हा पावलांचा आणि स्वाभिमानाचा आहे! सातबारा कोरा करण्याचा निर्धार दिवसेंदिवस अधिकच बळकट होत आहे.....
read more