logo

जयंतीनिमित्त सर्वेश पाटील थेट पोहोचला एसटी स्टँड मध्ये

कोडोली बस स्थानकामध्ये कोल्हापूर मधील राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वेश पाटील थेट पोहोचला एसटी स्टँड मध्ये
शाहू महाराज जयंती या निमित्त एसटी स्टँड ची स्वच्छता करण्याचा उपक्रम ठेवला होता तर त्यामध्ये सर्वेश पाटील यांनी सहभाग घेऊन आपले कार्य बजावले.
सर्वेश पाटील सोबत. त्याचे सहकार्य सुरेश कुलकर्णी, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक तेलवेकर सर , कोडोली बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक उमेश शिंदे, व ज्येष्ठ नागरिक इत्यादी सहभागी होते.

81
2195 views