राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदार बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा येत्या ८ दिवसांत पोलिस महानिरीक्षक साहेब नाशिक यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे.....
read more