
सोनई शिंगणापूर फाटा येथे अहिल्यादेवी फलकाचे अनावरण...
राहुरी खुर्द प्रतिनिधी :- शिवाजी दवणे
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा लगत असणाऱ्या शिंगणापूर सोनई फाट्या नजीक आज राजमाता अहिल्यादेवी फलकाचे अनावरण करण्यात आले . यावेळी उपस्थितांमध्ये धनगर समाजाचे नेते
श्री विजुभाऊ तमनर, तसेच अनिल भिसे आ.व्यापारी .भानुदास तमनर मा सरपंच .पोपट शेंडगे आ. व्यापारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित होते . श्री.सुनील भिसे आ व्यापारी. अध्यक्ष शरद बाचकर भारत बाचकर .अरुण भिसे प्रसिद्ध कापड व्यापारी. रविंद्र भिसे तसेच मनसे तालुकाध्यक्ष श्री सागर माने,शुभम बोरकर ,मयूर बोरकर आदित्य जानकर रोहित कोपनर, अजय बाचकर , भाजपाचे कट्टर समर्थक कुंदन बाचकर. महेश मंचरे . सचिन ढोणे सतीश लबडे सोनू शेटे ,लहू धनवटे, रवी तमनर लहानु तमनर उपसरपंच ,अखिल पठाण, योगेश पिसाळ, बापू होडगर, सोन्या बापू बाचकर ,जितेंद्र माने ,रोहित तमनर, महेंद्र तमनर , तसेच मल्हार कलेक्शनचे युवा उद्योजक अरुण भाऊ भिसे हे देखील उपस्थित होते , तसेच राजमाता अहिल्यादेवी फलकाचे अनावरण करण्यासाठी खास उपस्थिती म्हणून संगमनेरची आमदार साहेब अमोल खताळ साहेब यांनी उपस्थिती दर्शविली त्यांचेही सर्व धनगर समाजामार्फत आभार व्यक्त केले गेले आहे