उदया नांदेड बंद !!
नांदेडः जम्मु काश्मीर मध्ये दहशतवादी हल्लात 28 पर्यटकाना मारण्यात आले त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेतर्फे सर्वत्र बंद करून निषेध केला जात आहे. नांदेड मध्ये उदया दि.25 एप्रिल रोजी बंद ची हाक मारली आहे . त्यामुळे सर्व बंद राहणार आहे.