logo

विश्वरत्नं महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तळेगाव ढमढेरे बाजारमैदान येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला

**विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तळेगाव ढमढेरे बाजारमैदान येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने विजयस्तंभ चषक देऊन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री नवनाथ भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं काम व लाडकी बहिण योजनेचे फार्म मोफत भरले. व सामाजिक सलोखा सामाजिक काम करून सामान्य लोकांना मदत करण्याचं काम नेहमी करत असल्याने विद्या सहकारी बॅकेचे संचालक राष्ट्रवादी अजितदादा गट पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश बापु ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, मा. ग्रामपंचायत सदस्य माऊली भाऊ आल्हाट, प्राध्यपक जगन्नाथ आल्हाट, अमोल घुमे,सोसायटीचे व्हा. चेरमन दशरथ शेलार, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत ग्रामसेवकसो. श्री शिक्रापूर मधील भारतीय जनता पार्टी अनु जा मोर्चा चे पुणे जिल्ह्या चिटणीस श्री मारुती रणबावळे, आणि सात्रस साहेब,समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. **

1
0 views