लोणीकंद ता. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव परिसरात हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी हातभट्टी तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
read more