logo

अधिकृत येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री लहू तुकाराम बारकुल तर उपाध्यक्षपदी श्री अजय विठ्ठल बेंद्रे तर सचिव पदी श्री बालाजी शंकरराव बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली

अधिकृत येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री लहू तुकाराम बारकुल तर उपाध्यक्षपदी श्री अजय विठ्ठल बेंद्रे तर सचिव पदी श्री बालाजी शंकरराव बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली व येरमाळा प्रेस क्लब हा अधिकृत रीत्या धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संलग्न झाल्याबद्दल श्री धनंजय भैय्या रणदिवे साहेब यांच्याकडून सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा सदस्य कुंदन भैया कांबळे, संघटक प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सहसचिव संदीप बारकूल, प्रसिद्धीप्रमुख नितेश बारकुल, सदस्य नागेश तोडकरी, सदस्य निलेश बारकुल मार्गदर्शक श्री धनंजय बप्पा बारकुल, श्री समाधान दादा बारकुल श्री सुभाष दादा बारकुल व इतर उपस्थित होते

13
2440 views