शिवसेना. (मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे ).विभाग प्रमुख. मा. श्री राहुल रामराव पाटील..यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना लंच बॉक्स (जेवणाचा डब्बा ) चे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक.. शिक्षक वर्ग. व मित्रपरिवार उपस्थित होते.......
read more