विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी*
*राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान*
*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी*
*राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान*
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ४७.८५ टक्के,
अकोला - ४४.४५ टक्के,
अमरावती -४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड - ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे - ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया -५३.८८ टक्के,
हिंगोली - ४९.६४टक्के,
जळगाव - ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर _ ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर - ४४.४५ टक्के,
नांदेड - ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक -४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे - ४१.७० टक्के,
रायगड - ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली - ४८.३९ टक्के,
सातारा - ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,
सोलापूर -४३.४९ टक्के,
ठाणे - ३८.९४ टक्के,
वर्धा - ४९.६८ टक्के,
वाशिम -४३.६७ टक्के,
यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
0000