logo

जिल्हा परिषद शाळा, ठाणाविहीर शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा


अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
अक्कलकुवा तालुक्यातील ठाणाविहिर येथील
जिल्हा परिषद शाळेत येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शंकर कोठरी होते, प्रमुख पाहूण्याचे मुख्याध्यापिका कलाल हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यानी मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले. विद्यर्थ्यानी आपल्या भाषणातून शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. शिडु वळवी, देविका वळवी ,व इयत्ता तीसरितून पूजा वळवी, आरती नाईक ,आकाश पाडवी अदिती नाईक,तृप्ती पाडवी आदी विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.
शिक्षकाविषयी आपली भावना व्यक्की केल्या. शाळेचे मुख्याध्यापिका कलाल शिक्षक दिनाची महत्त्व समजून सांगितले. याने शिक्षक यावेळी शाळेतील श्री अमरसिंग वळवी अरुण कमाडे , सहाय्यक शिक्षक वसुधरा नाईक कार्याकर्माला मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री योगेश्वर वळवी यांनी आभार व्यक्त केले.

41
2957 views