logo

*MPSC- आरोग्य सेवा जिल्हापरिषद नाशिक मध्ये आहिरे अकॅडमीचा विद्यार्थी प्रथम*.......


आहिरे अकॅडमी MPSC /UPSC/UGC-NET/SET,नाशिक चा विद्यार्थी मा.राहुल अनिल हडपे हे प्रथम क्रंमाकाने उत्तीर्ण झाले.
नुकताच (MPSC- आरोग्य सेवा चा निकाल जाहिर झाला असून आमच्या आहिरे अकॅडमीचा विद्यार्थी मा.राहुल अनिल हडपे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (NT- Category)मध्ये प्रथम क्रंमाकांने उत्तीर्ण झाला असून आहिरे अकॅडमीचे संस्थापक/ संचालक प्रा.डाॅ.आनंद आहिरे सर त्यांचे नातेवाईक मिञपरिवारानेही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले
संपूर्ण स्तरांवरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे 💐
आमच्या आहिरे अकॅडमीतून मागील 13 वर्षात 1507 विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी व प्राध्यापक म्हणून उत्तीर्ण
*आमच्या शाखा:-नाशिक,कल्याण,पुणे

88
12631 views