केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ
केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचे आज सकाळी १०.१० वाजता नांदेड विमान तळावर आगमन झाले. यावेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी त्यांचे स्वागत केले.