आयडीबीआय बँकेचे सायरन अवेळी सुरू
देगलूर तालुका शहापूर येथे आय डी बी आय बँक आहे येथे एकही सेक्युरिटी व बँकेतील एकही कर्मचारी येथे राहत नाही दर आठ ते दहा दिवसाला सायरन वाजतो तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही आ आयडीबीआय शेजारी माझे भाडेकरू येथे राहतात त्यांना वारंवार सायरन चा रात्री अपरात्री वाजत असतो तरी बँकेतील कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करतात तरी देगलूर पोलीस स्टेशन याकडे विशेष लक्ष देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती तक्रार दार पिराजी इबितवार शहापूरकर यांनी केले