logo

देगलूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

देगलुर शहर अतिक्रमणाच्या विळाख्यात होते नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे व शहरातील अतिक्रमण साफ करीत आहेत त्यामुळे चालत जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .

24
2438 views