logo

नांदेडच्या विष्णुपुरी च्या एक दरवाजा उघडला पाण्याचा विसर्ग सुरू

नांदेड जिल्हा व आजूबाजूच्या परिसरात पावसाने सतत तीन दिवस धुवून काढले त्यामुळे विष्णुपुरी धरण भरले धरणाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आजूबाजूच्या परिसरात सावधानतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे

31
1252 views