logo

जगतजननि आई श्री रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथे साजरा करत आहे.

आदरणीय
जगतजननि आई श्री रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा दिनांक ११ जुन २०२४ मंगळवारी दुपारी प्रस्थान करून दिनांक १४ जुलै २०२४ रविवार रोजी पंढरपूर प्रवेश व नगर प्रदक्षिणा पूर्ण करून *श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानं श्री क्षेत्र कौंडण्यपुरच्या धर्मशाळेत खात चौक,कुंकवाच्या कारखान्या मागे पंचमुखी हनुमान मंदिर* जवळ मुक्कामी राहणार आहे परतीचा प्रवास २१ जुलै २०२४ रविवार रोजी आहे

सदानंद साधू सचिव तथा सोहळा प्रमुख श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानं श्री क्षेत्र कौंडण्यपुर

14
1526 views