logo

भडगाव वासियांकडून महायुतीच्या उमेदवाराच्या पदयात्रेचे जोरदार स्वागत !

जळगाव जिल्हाध्यक्ष Aima media:-
भडगाव वासियांकडून भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) रा स,प, महायुवतीच्पया उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या पदयात्रेचे वाजत गाजत जोरदार स्वागत !

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज भडगाव येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे भडगावकरांकडून वाजतगाजत स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी मा. नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, अमोल शिंदे, अमोल पाटील, सोमनाथ पाटील, सुरेश भंडारी, मदनलाल जैन, पंकज शेठ, प्रशांत कुंभारे, डॉ. निळकंठ पाटील व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0 views