logo

मालु पेपर मिल हेटी जवळ भिषण अपघात

सावनेर (हेटी)
दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी गुरवारी सकाळी १०वाजता च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ४७ वर ट्रक व दुचाकीची धडक एक गंभीर जखमी सावनेर पोलीस स्टेशन हद्दितली घटना
मालु पेपर मिल जवळून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक.HR-55,M-7562 ने दुचाकी क्र.MH 40, V-7403 ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक भोजराज नत्थुजी राहाटे वय 60 असुन त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तेथुन लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे दाखल करण्यात आले व तिथे नेले नंतर डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नागपुर येथे रेफर करण्यात आले.

321
11199 views