*लक्षवेध* नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 32.93% मतदान झाले आहे. *जिमाका नांदेड*
दुपारी *एक* पर्यंतची मतदान आकडेवारीभोकर : ३३.५२ नांदेड उत्तर : ३१.८२ नांदेड दक्षिण : ३६. १५ नायगाव : ३३.६८ देगलूर : ३०. ८२ मुखेड : ३१. ७२ *जिमाका : नांदेड*