भोकरदन जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला आहे.मात्र हे रास्ते भोकरदन अनवा रस्त्यांवरील आर्धा रोड डांबरीकरण तर आर्धा सिमेंट चे करण्यात येत आहे. सिमेंट व डांबर कमी प्रमाणात वापरत असल्यामुळे गीट्टी पसरुन रास्ते बांधणी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.त्या मुळे भोकरदन जाफराबाद तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते बांधकाम करुन कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे वाजले बारा
भोकरदन जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला आहे.मात्र हे रास्ते भोकरदन अनवा रस्त्यांवरील आर्धा रोड डांबरीकरण तर आर्धा सिमेंट चे करण्यात येत आहे. सिमेंट व डांबर कमी प्रमाणात वापरत असल्यामुळे गीट्टी पसरुन रास्ते बांधणी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.त्या मुळे भोकरदन जाफराबाद तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे रास्ते अल्पावधीतच खराब होऊन एका वर्षताच पुन्हा पुन्हा रस्ते बांधकाम करुन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप ही होत आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांवरील खड्यांनी रस्त्यांची चाळणी झाल्याचे दर्शवत शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणला जातो. प्रत्यक्षात प्रवास सुखमय होणार, अशी अपेक्षा असलेल्या गावकऱ्यांना वाईट अनुभव येत आहेत.भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनवा गावाच्या रस्त्यांचे आर्धे डांबरीकरण व आर्धे सिमेंटचे काम झाले या कामाला एक वर्ष पूर्ण झाले नाही पण रस्त्यांच्या कामांचे बारा वाजलेले दिसत आहे. अभियंता ,व कंत्राटदार हे सर्व आपल्या टक्केवारी वर काम करताना दिसत आहे. यांना या रस्त्याची काही घेणं देणं राहत नाही हे आपले काम थातूरमातूर मजुराकडून करून घेतात आणि या कामात मटेरियल सुद्धा कमी प्रमाणात वापरण्याचे सांगतात यामुळे रस्त्याचे कामे पाच वर्ष टिकणे कठीण आहे एका वर्षातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून जातात कारण की या कामात अभियंते व कन्ट्रकदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करतात व मटेरियल हलक्या जातीचे वापरून कामे करून घेतात