भोकरदन जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला आहे.मात्र हे रास्ते भोकरदन अनवा रस्त्यांवरील आर्धा रोड डांबरीकरण तर आर्धा सिमेंट चे करण्यात येत आहे. सिमेंट व डांबर कमी प्रमाणात वापरत असल्यामुळे गीट्टी पसरुन रास्ते बांधणी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.त्या मुळे भोकरदन जाफराबाद तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते बांधकाम करुन कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे वाजले बारा ....
read more