logo

करडखेड जलशुद्धीकरण केंद्र येथील स्टार्टर मध्ये बिघाड झाला असल्याने आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी *देगाव रोड, मुकुंद

करडखेड जलशुद्धीकरण केंद्र येथील स्टार्टर मध्ये बिघाड झाला असल्याने आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी *देगाव रोड, मुकुंद नगर, जय भीम नगर, गोकुळ नगर, भोई गल्ली, चमकूमडी, सराफा लाईन* या भागात उद्या सकाळी 6:00 वाजता पाणी पुरवठा करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
*विद्युत पुरवठा खंडित झाल्यास यात बदल होवू शकतो*


*पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे*

0
0 views
  
1 shares