logo

*डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदुमिल) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांनी एम एम

*डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदुमिल) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांनी एम एम आर डी ए , सामाजिक न्याय विभाग,व रुस्तमजी पालनजी कंपनी* *च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी इंदू मिल दादर या ठिकाणी घेतली.*

*या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय सचिव मा. दयाल बहादूरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. सिध्दार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस मा. विवेक पवार, महाराष्ट्र मराठी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व जनराष्ट्रीय रेलवे कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय महासचिव दिपक काळींगण यांसह पक्षाचे जेष्ठ नेते व मान्यवर सदस्य उपस्थित होते.*

124
5632 views
  
1 shares