logo

नांदेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे ज्येष्ठ केमिस्ट श्री. उमाकांतराव बापूराव भालेराव देगलूर यांचा सन्मान करण्यात आ

नांदेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे ज्येष्ठ केमिस्ट श्री. उमाकांतराव बापूराव भालेराव देगलूर यांचा सन्मान करण्यात आला . शेअर्स चे डी मॅट चे खाते काढण्याचा उपक्रम संघटनेतर्फे राबवियात आला त्याप्रसंगी औषध क्षेत्रातील तीन पिढ्या जनतेच्या सेवेत असलेले भारत मेडीकल स्टो. चे सर्वेसर्वा "श्री. उमाकांतराव बापूराव भालेराव " यांचा सत्कार केमिस्ट बांधवाकडून करण्यात आला.केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शंतनू कोडगिरे, जिल्हा संघटक सचीव दिलीप पावडे,जिल्हा सहसचिव नितीन गंजेवार, राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा स्टार 24 तास चे मुख्य संपादक संदीप भालेराव व केमिस्ट उपास्थित होते .

178
8180 views