logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम* नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिं

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम*

नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे ते प्रयाण करतील. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.

49
2924 views
1 shares

Comment