
पायापाचीवाडी ; राजे युथ फाऊंडेशन चे उद्घाटन सोहळा खूप मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. या उद्घाटनचे प्रमुख अतिथी राज्य काँग
पायापाचीवाडी ; राजे युथ फाऊंडेशन चे उद्घाटन सोहळा खूप मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. या उद्घाटनचे प्रमुख अतिथी राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल दादा पाटील तसेच सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील सलगर चे सरपंच तानाजी आप्पा पाटील तसेच महावीर कागवाडे आबासाहेब चव्हाण नूतन ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर राजे युथ फाऊंडेशनचे सर्व कार्यकारी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे युथ फाऊंडेशनचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला राजे युथ फाऊंडेशन कडून सांगण्यात आलं की गावातील तमाम जनतेसाठी आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून ज्या कोणत्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी राजे युथ फाऊंडेशन सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल तसेच विशाल दादांनी गावकऱ्यांना ग्वाही दिली की जिल्हा बँकेतून सर्व शेतकरी गटांना बेदाण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ जयश्री वहिनींनी सांगितलं की मदन भाऊंचं पायापाची वाडी गाववरती विशेष ऋण आहेत तसेच तानाजी पाटील आप्पा यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू व गावच्या हितासाठी तुमच्या सोबत सदैव राहो अशी ग्वाही दिली राजे युथ फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून जो अनमोल वेळ दिला त्यासाठी सर्वांचे आभार मानले